*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.सिद्धबली कंपनीतील अपघातातील मृताच्या पत्नीला 45 लाखांची आर्थिक मदत*

0
18

============================

*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश.सिद्धबली कंपनीतील अपघातातील मृताच्या पत्नीला 45 लाखांची आर्थिक मदत* ============================             ताडाळी येथील सिद्धबली कंपनीत काल दुपारी 4.00 वा. अपघात होऊन अपघातात श्री. श्यामराव बबन ठेंगणे हे मृत्युमुखी पडले. सदर घटनेची माहिती खासदार धानोरकर यांना होताच त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन या प्रकरणी कंपनी दोषी असून मृताच्या पत्नीस मोबदला देण्याची मागणी केली. सदर मागणी आज पुर्ण होऊन मृताच्या पत्नीस 45 लाखांचा मोबदला देण्यात आला. =============================         सिद्धबली येथे दि. 23 जुन रोजी दुपारी 4.00 वा. झालेल्या अपघाता श्री. श्यामराव बबन ठेंगणे यांचा मृत्यू झाला. सदर मृत्यूस कंपनीतील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कुठलही काळजी न घेत असल्याने सदर अपघात घडला असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितल. या अपघाताची तात्काळ माहिती होताच खासदार धानोरकर यांनी कंपनतील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन आपल्या पदाधिकारी व स्वीय सहायक ला दवाखान्यात पाठविले. जोवर मृत्याच्या कुटूंबीयांना आर्थिक मोबदला मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व कुटूंबीया सोबत राहू अशी भुमिका घेतल, ==============================         *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here