*आज यहोवा यिरे फाऊंडेशन चा वर्धापनदिना निमीत्ये वन डे लुक सेमिनार संपन्नझाला….*

0
39

================================

चंद्रपुर दि.02 आगस्ट  2024 रोजी यहोवा यिरे फाऊंडेशन च्या वतीने *वन डे लुक सेमिनार* चे आयोजन यशोगंगा सेलिब्रेशन हाॅल तुकुम चंद्रपूर मध्ये आयोजन केले होते. त्या मध्ये सहभाग 250 महीला नी व 200 पुरूष ने भाग घेतला होता. प्रमुख टिचर्स म्हणून सौ.पुजा देविर्डी मॅम नागपुर व रंजत रामटेके सर नागपुर  यानी महीलाना व पुरूषांना मेकअप, हेअरस्टाईल कॅटवाक,या बदल शिक्षण देऊन स्वातंत्र्य बिझनेस कसा करायचा व स्वःता मेकअप कसा करायचा हे शिक्षण दिले..या (शिका आणी कमवा) कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व जज म्हणून लाभलेले गोवा वरून माॅडल शेजल मॅम, सानवी मॅम, कांजल मॅम मुम्बई वरून सौ. निहारीका मॅम.पुणे वरून श्री.गौतम सर अमरावती वरून डा.युवराज सर व यहोवा यिरे फाऊंडेशन च्या अध्यक्ष कु.एलिजा मॅम सि ई ओ  डाॅ.रमेशकुमार सर उपस्थित होते तसेच यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपूर टीम च्या उपस्थित मध्ये वन डे लुक सेमिनार चा कार्यक्रम पार पडाला.     ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  ==============================                  *कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे*
*संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356*
*उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here