*दिप अमावस्या चा तिथि ला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी परीवारा सह घेतले श्री महाकाली माते चे दर्शन.*

0
41

==============================

*दिप अमावस्या चा तिथि ला जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी परीवारा सह घेतले श्री महाकाली माते चे दर्शन.*              ==============================
दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोज रविवार ला चंद्रपूर चे जिल्हा पोलिस अधीक्षक श्री मूमक्का सुदर्शन यांनी परीवारा सह दिप अमावस्या व जिवती चा शुभ मुहूर्तावर आई,वडील ,पत्नी व मुलींसह सकाळी दहा वाजता श्री महाकाली मातें चे दर्शन घेतले दर्शनासाठी मान.एस.पी. साहेबांनी पारंपारीक वस्त्र परिधान केले होते श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री सुनील नामदेवराव महाकाले यांनी देवस्थान तर्फे मान. श्री व सौ.सुदर्शन साहेब व त्यांच्या आई वडिलांना श्री फळ व साडी चोळीचा प्रसाद देण्यात आला.  ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================                  कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here