*यहोवा यिरे फाऊंडेशन व कला जिवन बहुउद्देशीय संस्था याच्या संयुक्त विधामाने……*

0
34

================================

*यहोवा यिरे फाऊंडेशन व कला जिवन बहुउद्देशीय संस्था याच्या संयुक्त विधामाने……*

*रोजगार संधी मेळावा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 चे आयोजन*…….

महाराष्ट्रातील बैकीग क्षेत्रात व इत्तर ही क्षेत्रात नामवंत कपन्या उपस्थित असतील..नोकरी उपलब्ध करून देणे आमचा उद्देश ( शिका कमवा व प्रगती करा ) या माध्यमातून रोजगार व व्यवसाय उपलब्ध करून देणे हाच आमचा उद्देश आहे….
व तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सन्माना साठी हा पुरस्कार सोहळा पण आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्ठीत व सन्मानाचा विशेष राज्य स्तरावराचा हा पुरस्कार सोहळा आहे.
*मग चला चला चला गडचिरोली* मध्ये
*दिनांक -: *30 नोव्हेंबर 2024 ला दिवस आहे शनिवार*
*ठिकाण आहे -: *आर के सेलिब्रेशन हाॅल आरमोरी रोड गडचिरोली ला*
*रोजगार संधी मेळावा मार्गदर्शन व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार 2024 चे आयोजन
*वेळ:- स.9:00 ते सध्या.7:00 वाजे पर्यंत
*तसेच सोबत शिल्पा शाहीर याची लावणी प्रस्तुत व सांस्कृतिक रंगमंच कार्यक्रम होणार*
*✳️ नामांकन कोण करू शकतो :* ज्याच्या कडे रोजगार नाही व व्यवसाय नाही ते युवक युवती रजिस्ट्रेशन करू शकता
आपणास बैकीग क्षेत्रातील व व्यावसायिक क्षेत्रात कसे यावेत या बदल माहीती देण्यात येईल शासकीय अधिकाऱ्यांकडून आपणास मार्गदर्शन केल्या जातील
प्रमुख अतिथी ( *मराठी अमिनेञी व लावणी सिक्न शिल्फा शाहीर सोबत व *शासकीय अधिकारी* यांच्या हस्ते                आज गडचिरोली पञकार क्लब मध्ये यहोवा यिरे फाऊंडेशन व कला जिवन बहुउद्देशीय संस्था वतीने पञकार परीक्षद घेण्यात आली आहे. सि ई ओ डाॅ.रमेशकुमार जेष्ठ पत्रकार श्री.डी.के.आरीकर व सर्व पत्रकार संघ उपस्थितीत पञकार परीक्षद पार पडली.

रोजगार संधी मेळवा व महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार संबधी…….                                                                    * विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांना पुरस्कार सन्मानपत्र देऊन

*अधिक माहितीसाठी संपर्क-:*
*यहोवा यिरे फाऊंडेशन*
*गंन्धेवार काॅपलेक्स ए यु स्मॉल फायनान्स बैक लि.च्या पाटी मागे चामोर्शी रोड गडचिरोली *मो.न.9730095635,9359292559*   ================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*         ===============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here