*चंद्रपर शहर पोलिस द्वारे गांजा सोबत केली आरोपीस अटक*

0
6

================================

*चंद्रपर शहर पोलिस द्वारे गांजा सोबत केली आरोपीस अटक*                      ===============================             पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक १५/१२/२०२४ रोजी यातील फिर्यादी सपोनि. राहूल ठेंगणे पो.स्टे. चंद्रपुर शहर सोबत पोनि, मॅडम व पोलिस स्टॉफ, डि.बी. पथकासह पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करित असता, मुखबीरच्या खबरेवरून यातील आरोपीच्या पराची पंचासमक्ष परझडती घेतली असता, त्याचे कडुन १) लिफाफासह गांजा ९३.०५ ग्रॅम किंमत १००० रू. २) रोख ३,९०० रू. नगदी व क्यु आर कोड स्टॅन्ड ३) एक लाल काळ्‌या रंगाचा किपेंड मोबाईल कि. ५०० रू. ४) एक लोखंडी सुरा लोखंडी मुठ असलेली लांबी १६.०५ इंच व पात्याची लांबी १०.०१ इंच पात्याची मध्यभागी रूंदी ०२.०६ इंच किंमत १०० रू. घी असा एकुण ५,५०० रू. चा माल मिळून आल्याने पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे गु.र.नं १०२४/२०२४ कलम ८(C), २०(B) IIA, सह क. ४,२५ आर्म अॅक्ट सह क. १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.                                             

१) अप.क.:- १०२४/२०२४ कलम ८ (C), २० (B) IIA, सह क. ४,२५ आर्म अॅक्ट सह क. १३५ महाराष्ट्र पोलीस

अधिनियम

२) आरोपीचे नावः- १) शारिक जलील क्रेशी, वय ३५ वर्षे, रा.बिनबा चौक, दर्गा वार्ड घुटकाळा चंद्रपूर.

२) जप्त माल:- १) लिफाफासह गांजा ९३.०५ ग्रॅम किंमत १००० रू. २) रोख ३,९०० रू. नगदी व पेमेंट करण्यासाठी क्यु आर कोड स्टॅन्ड ३) एक लाल काळ्या रंगाचा किपॅड मोबाईल कि. ५०० रू. ४) एक लोखंडी सुरा लोखंडी मुठ असलेली लांबी १६.०५ इंच व पात्याची लांबी १०.०१ इंच पात्याची मध्यभागी रूंदी ०२.०६ इंच किंमत १०० रू. ची असा एकुण ५,५०० रू. चा माल

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके मॅडम चंद्रपुर शहर, सपोनि. राहुल ठेंगणे, पोउपनि. संदिप बच्छीरे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोहवा. कपुरचंद खरवार, म.पो.हवा. भावना रामटेके, पो हवा. इम्रान शेख, सचिन राठोड, पो.अं. इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केलेली आहे. पुढील तपास पो. उप. नि. पल्लवी काकडे करीत आहे.    ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here