एल.सी.बी. पथकाने केला 20,50,000/-रु.चा मुद्देमाल जप्त.

0
24

==============================

                        *चंद्रपूर*    

          हॅलो चांदा न्युज 

चंद्रपूर(वि. प्र.): आज दिनांक 20/02/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एल.सी.बी. पथकाने पोस्ट रामनगर हद्दीतील मौजा कोसारा येथुन अवैध्यरित्या रेती चोरून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून रेती सह एक हायवा ट्रॅक असा एकुण- 20,50,000/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीचे नाव
१) हायवा ट्रक चालक मयूर अकबर खान वय 27 वर्ष, रा. समाधी वॉर्ड चंद्रपूर २) हायवॉ ट्रॅक मालक नितीन पुंडलिक नगराळे वय 50 वर्ष रा. नगीनाबाग ता.जिल्हा चंद्रपूर
वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूद्ध पो. स्टे. रामनगर अप. क्र. 149/2025 कलम 303(2) भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

कारवाई पथकातील
पो.उप.नी संतोष निंभोरकर , पो.हवा. नितेश महात्मे ना.पो.शी. संतोष येलपुलवार, पो.शि. गणेश भोयर, प्रदीप मडावी, नितीन रायपूरे, स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी ही कारवाई केली आहे.     ======================       *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =====================                 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here