“महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष” पदी डॉ. रमेशकुमार एस बोरकूटे यांची नियुक्ती.

0
3

================================

                         चंद्रपूर       

                    हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का. प्र.): माहिती अधिकार , पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना. या सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीमध्ये दिनांक 21 मे 2025 रोजी “महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष” पदी डॉ. रमेशकुमार एस बोरकूटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे .                 डॉ. रमेशकुमार एस बोरकूटे हे यहोवा यिरे फाऊंडेशन चंद्रपुर” चे ( सि ई ओ ) आहेत यांनी संघटनेचे सभासद फार्म भरले व त्यांची नियुक्ती “महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तुळशीराम जांभुळकर यांच्या आदेशाने करण्यात आली असल्याची माहिती एका पत्रकान्वये मिळाली असून डॉ. रमेशकुमार एस बोरकूटेयां च्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, हे मात्र विशेष!            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*              *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here