कर्करोगाला(कॅन्सर)आजही लोकं असाध्यरोग समजतात.हे अज्ञनामुळे होत आहे.कॅन्सर आजारावर आता बरेच संशोधन झाले आहे.अनेक पद्धतीने आता त्याचा उपचार होवू शकतो.सुरवातीला लक्षण आढळली की,निदान करून घ्यायला हवे.त्यामुळे संभाव्य धोका टाळतो.वेळेवर निदान झाले तर,कॅन्सर असाध्य रोग नाही,असे प्रतिपादन महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते महानगर भारतीय जनता पार्टी,टाटा कॅन्सर केअर चंद्रपुर व नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट तर्फे,लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्य डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे आयोजित कर्करोग(कॅन्सर)निदान शिबिरात शनिवार 30 जुलैला बोलत होते.
यावेळी शिबिर संयोजक तथा संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री रवींद्र गुरनुले,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर,आत्मनिर्भर आघाडी अध्यक्षा किरण बुटले,महामंत्री सुभाष कासनगोट्टवार, ब्रिजभूषन पाझारे,माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर, वैदकिय आघाडी अध्यक्ष डॉ.किरण देशपांडे,महानगर उपाध्यक्षा डॉ.भारती दुधाणी,छबू वैरागडे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, दिनकर सोमलकर,सचिन कोतपल्लीवार,विठ्ठल डुकरे,संदीप आगलावे,जैन प्रकोष्टा अध्यक्ष हेमंत सिंघवी,महाराष्ट्र प्रदेश सचिव निर्भय कटारिया,रवी अस्वानी,सविता कांबळे,शीतल आत्राम,अमित निरंजने,राकेश बोमनवार, राहुल कांबळे,रितेश वर्मा,अमोल उत्तरवार,प्रमोद क्षीरसागर,अक्षय शेंडे,रोहित भट, अभी वांढरे, चांद सय्यद,जयश्री आत्राम,महेश राऊत,अमोल मॅट ,सपना नामपल्लीवार,शुभम शेगमवार,श्रीकांत देशमुख,लीलावती रविदास,संदीप देशपांडे,भमेश्र्वरी धर्मापुरीवार,सचिन बोबडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूरने दिली सेवा.
या निःशुल्क निदान शिबिरासाठी नॅशनल कॅन्सर इस्टिट्यूटला पाचारण करण्यात आले.यात प्रामुख्याने
डॉ. पवन अरगडे,प्रबंधक, डॉ.सुनीता सावनकर,डॉ. माधुरी लिखितकर,नम्रता वाघमारे
राणी शेंडे,सारिका तांगडे,प्राची बैस,अभिलाषा सुरे,
अक्षय नाईक,लैला कुंभार,कैलास गावडे,योगेश घिये
जीवन ढगे,योगेश बोरकर यांचा समावेश होता.
83 लोकांनी करून घेतली तपासणी
या शिबिरात एकूण 83 लोकांची तपासणी करण्यात आली.त्याचा अहवाल 8 दिवसांनी प्राप्त होणार आहे.शिबिरासाठी टाटा कॅन्सर केअर चंद्रपूरचे
डॉ.गोपीचंद वरटकर,डॉ.आशिष बरबडे कार्यक्रम समन्वयक,सूरज साळुंके जिल्हा समन्वयक,डॉ.वैदेही लोखंडे दंतरोग तज्ञ,डॉ.योगिता वरटकर,रुचिका कोकटवार,अपर्णा चालूरकर,धम्मज्योती मुर्माडकर,अदिती निमसरकार, संयुजा वनकर,मनीषा दुपारे यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली..