**************************
– आम आदमी पार्टी बल्लारपूरने MJP व नगरपरिषदेला निवेदन दिले.
*****************************
समोवर दिनांक :- 24 एप्रिल 2023 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सचिव ज्योतीताई बाबरे जी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर परिषद बल्लारपूर यांना निवेदन देऊन उन्हाळ्यात होणाऱ्या पिन्याच्या पाण्याच्या समस्ये कडे लक्ष वेधण्यात आले. जनतेला पिन्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्यापूर्वी सार्वजनिक नळ, बोरिंग, RO एटीएम चे पानी मुफ्त करावे वं घरोघरी येणारे नळचे पसनी नियमित करण्यात यावे तसेच पाण्याच्या टैंकर ची सुविधा करण्यात यावी ऐसे आव्हान करण्यात आले.
यावेळी शहर सचिव ज्योतीताई बाबरे, महिला संघटक किरणताई खन्ना, युवक अध्यक्ष सागर कांबळे, सचिव रोहित जंगमवार, CYSS सहप्रमुख आशिष गेडाम, सुधाकर गेडाम, बेबीताई बुरडकर, स्मिताताई लोहकरे आदी उपस्थित होते.
*************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
***************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793