*15 ऑगस्ट 2023 हनुमान शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा दादमहल वार्ड, हनुमान खिडकी, चंद्रपूर येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न*

0
94

=======================

*हनुमान शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा दादमहल वार्ड हनुमान खिडकी चंद्रपूर येथे सामाजिक कार्यकर्ता श्री.मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम जल्लोषात संपन्न झाले.आणि त्यानंतर भारतीय सेनेतुन 18 वर्षे देशसेवा करून सेवा निवृत्त तसेच आता सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री.मनोज ठेगणे यांनी उपस्थित युवा पिढी ला समाज कार्यासाठी आणि देश सेवेसाठी पुढे यावे असे आवाहन केले. फक्त वर्दी घालुनच देश सेवा होत नाही तुम्ही आपल्या क्षेत्रात राहुन समाजकार्य करून सुद्धा देश सेवा करू शकता आणि यातुनच एका प्रकारे देश सेवा घडते असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले.*

======================

*कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता श्री.मनोज वसंत ठेंगणे (माजी सैनिक) तसेच हनुमान शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा मंडल चे अध्यक्ष श्री .मोहन मंचलवार, शास्त्रीय गायक श्री.अनीरूद्ध देशपांडे,श्री.गणेश रामगुंडावार(भाजयुमो बाजार महामंडळ अध्यक्ष ),श्री.आशिष अल्चावार,श्री.गणेश मांजरे,श्री.सुभाष लांजेकर,श्री.शरद मंचलवार,श्री विपीन येंगलवार,श्री जतीन सावरकर,श्री.जय निखारे,श्री.रोहित कुंटलावार,श्री.मुकेश चहारे,श्री.महेंद्र कासरलेवार,श्री.योगेश अहिल्यापुरम,श्री.दिनेश रामगुंडेवार,श्री.पवन सोंनकुसरे,श्री.निखिल नागापुरे,श्री.सुजल नागापुरे,श्री.कृष्णा चहारे,श्री.प्रेम टेकाम,श्री.प्रतिक कोडंबत्तूनवार,श्री.ओम मंचलवार,श्री.चेतन नवघरे,श्री.प्रमोद पेदुरवार,श्री.आदित्य कोंडावार,श्री.ओम सासोटे,श्री.योमेश पेदुरवार,श्री.यश बंडीवार या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती.*

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here