========================
2/9/ 2023 रोजी अशोका इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोसारा इथे ओपनिंग सेरेमनी पार पडली. कार्यक्रमाला उपस्थित सिनेस्टार माननीय गगनमलिक आणि त्यांची टीम यांचे आगमन झाले. मान्यवरांना पुष्पगुच्छ आणि शाल भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नागपूर रोड कोसारा येथे हे भव्य दिव्य डी फार्म कॉलेज उभारण्यात आलेला आहे .डी फार्म करू इच्छिणाऱ्या ंसाठी हे एक चांगलं प्लॅटफॉर्म ठरेल. या डी फार्म कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी खैरे हे आहेत.या डी फार्म कॉलेजच्या यशस्वी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा या परिसरात डी फार्म कॉलेज झाल्याने शैक्षणिक दृष्ट्या विद्यार्थ्याकरिता मोठी सुविधा झालेली आहे
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793