*माजी नगरसेविका पुष्पाताई मून यांचा बाबूपेठ येतील नागमंदिराला लागून असलेला भूखंड हडपण्याचा प्रयत्न*

0
48

=======================

( *मा.आयुक्त साहेब* *महानगरपालिका चन्द्रपुर यांना* *स्थानिक लोकांकडून निवेदन सादर*)
______________________________
बंकर रोड बाबूपेठ ला लागून एक छोटेशे नागमंदिर आहे त्याला लागून जवडपास अंदाजे 5,000 sq ft खुली जागा असून या जागेवर वार्डात छोटे मुल खेडतात व याच जागेचा मधातून एक रस्ता देखील मागील 30 ते 35 वर्षांपासून लोकांसाठी जण्या येण्याचा एकमेव मार्ग आहे. हाच रस्ता *श्रावस्ती बुद्ध विहारा कडे जातो*. याच रस्त्यावरून वार्डात आंबूलन्स देखील सहजपणे येऊ आणि जाऊ शकते परंतु *मा. पुष्पाबाई प्रमोद मुन* (माजी नगरसेविका बाबुपेठ ) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून या जागेवर अतिक्रमण करून बांधकाम देखील सुरू केलेले आहे. ज्याच्यामुळे इथल्या नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. याच अनुषंगाने वार्डातील समस्त नागरिकांनी *मा. पुष्पाताई मुन* (माजी नगरसेविका बाबपेठ) यांचे अवैध बांधकाम त्वरित थांबवावे या संबंधी चे निवेदन *मा.आयुक्त साहेब* (महानगरपालिका चंद्रपूर) यांना देण्यात आले आहे . व प्रतिलिपी *मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर* व *मा. तहसिलदार साहेब चंद्रपूर* यांना देखील पाठविण्यात आले आहे..!

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========≠=============

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here