Home
Home चंद्रपूर *महाकाली,मंदिर,देवस्थान,चंद्रपूर येथे,श्रीराम,उत्सव,साजरा,दिनानिमित्त, प्राण प्रतिष्ठा *

*महाकाली,मंदिर,देवस्थान,चंद्रपूर येथे,श्रीराम,उत्सव,साजरा,दिनानिमित्त, प्राण प्रतिष्ठा *

0
126

=======================

श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर मध्ये श्री राम प्राण प्रतिष्ठा दिना निमित्त उत्सव साजरा करण्यात आला.
श्री क्षेत्र अयोध्या इथं श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून श्री महाकाली देवस्थान चंद्रपूर मध्ये श्री राम प्राण प्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यात आला. मंदिर परिसरात दिनांक २०/०१/२०२४ ते दिनांक २२/०१/२०२४ या कालावधीत दिपोत्सव साजरा करण्यात आला. माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री यांच्या सौजन्याने सलग तीन दिवस अयोध्या येथील धार्मिक कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. श्री महाकाली देवस्थान तर्फे दिपोत्सव साजरा करण्यात आला. दिनांक २२/०१/२०२४ ला मंदिराच्या आवारात श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री सुनील नामदेवराव महाकाले व घुग्गुस निवासी श्री रमेश दावेनपल्ली (गुरूदत्ता ) यांच्या हस्ते श्री राम मुर्ती अभिषेक व आरती करून,
प्रसाद वाटप करण्यात आला.

=========================
माननीय माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री. व केंद्रीय मागास वर्गीय आयोग अध्यक्ष श्री हंसराज जी अहिर यांच्या उपस्थितीत झालेला सदर सोहळ्यात हजारो भाविकांनी लाभ घेतला.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here