=========================
*आसना*
===========================
आसन खुर्द येथील जि.प.प्राथमिक शाळेत राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत नुकतीच शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली.
==========================
या कार्यक्रमात गडचांदूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण येरमे, यांनी 44 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम पाचभाई हे उपस्थित होते. डॉ.प्रविण येरमे यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तीक आरोग्य व स्वच्छता संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तर हबीब शेख यांनी आधार कार्ड, आयुष्मान कार्ड,आभा कार्ड या विषयी माहिती दिली या कार्यक्रमात,
=======================
प्रमुख पाहुणे म्हणून हबीब शेख, शाहू धाडे हे होते तर या कार्यक्रमाला मारोती सोयाम, संजय निखाडे, तुकाराम धंदरे या शिक्षकांनी सहकार्य केले.
=========================
विद्यार्थी संख्या 44
वर्ग 1ते 7
शिक्षक 04
मुख्याध्यापक श्री. घनश्याम पाचभाई
श्री.मारोती सोयाम
श्री. संजय नीखाडे
श्री. तुकाराम धंदरे
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -गणेश मुरकुटे
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=====================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















