*गडचांदूर येथे तालुकास्तरीय लोहार समाज वधू-वर परिचय मेळावा*

0
55

==========================

   *गडचांदूर* 

===========================

कोरपना : लोहार समाज संघटना शाखा गडचांदूर, यांच्यातर्फे दि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ ते ६ या दरम्यान गडचांदूर
येथील विश्वकर्मा नगर नायरा पेट्रोल पंप जवळ येथे लोहार समाज तालुका स्तरीय वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भात तील
सर्व गाडीलोहार, खाती लोहार, खातवाडी लोहार आदींसह लोहार समाजातील तालुका स्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांनी आपल्या विवाहेच्छुक मुलामुलींना घेऊन कार्यक्रमात सहभाग
घ्यावा. येताना मुला-मुलींचे दोन फोटो सोबत आणावेत. या वेळी या मुला-मुलींची नाव नोंदणी करण्यात येणार असल्याचे लोहार समाज संघटनचे अध्यक्ष कैलास हजारे, उपाध्यक्ष कवडू पेटकर, शंकर आपुरकार, संजय खडाळकर, संजय मडावी, संतोष सोनटक्के, विनोद वाघाडे, लक्ष्मण केळझरकर, मच्छिंद्र सोनटक्के, अविनाश पेटकर,चंदु निदेकर,यांनी केले आहे,

=========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069, चंदन देवांगन चंद्रपूर,जिल्हा, विशेष प्रतिनिधी, 7058793447

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here