हंसराज अहीर यांची उच्चस्तरीय समितीवर निवड. महात्मा जोतिबा फुले यांच्या 200 व्या जयंती स्मरणोत्सवासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती.
महापौरांकडून कर्तव्यात कसूर,नियमांचा भंग पद बरखास्त करावे.. पप्पू देशमुख यांची मागणी.
महाशिवलिंग विकासासाठी वेकोलि सीएमडींची पाहणी,आ किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश. विविध विकासकामांवर चर्चा,
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींना दिलासा. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; सकारात्मक निर्णय. बियाणे...
मनपा निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी.
घुग्घूसचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकाचा सन्मान हेच भाजपचे ध्येय – आ. किशोर जोरगेवार.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंचांसह महिला व युवकांचा भाजपात प्रवेश..
नगर परिषद चुनावों की पृष्ठभूमि में, गडचंदूर में शिवसेना (शिंदे सेना) की मजबूत उपस्थिति देखी जा रही है….
बल्लारपूर शिवसेना शहर संघटक प्रमुख पदी उमेश कुंडले यांची निवड.
कोठारी अपर तहसील कार्यालय परिसरातील संरक्षण भिंत बांधकामासाठी 49.17 लाखांची प्रशासकीय मान्यता.
भारतीय जनता पक्ष म्हणजे विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास – आ. किशोर जोरगेवार.
मतदार नोंदणी लोकशाही बळकट करण्याचे साधन – आ. किशोर जोरगेवार.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे बल्लारपूर येथे राज्य राखीव पोलीस बलासाठी ४५ एकर जागा उपलब्धतेचा मार्ग मोकळा. आ. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला यश; मंत्रालयात उच्चस्तरीय...