इरई धरनाचे दरवाजे उघडन्यात आले

0
128

 

इरई धरणाचे दरवाजे उघडले

मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इराई धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे सोमवारी रात्री दोन आणि आज सकाळी मंगळवारी दोन असे एकूण चार दरवाजे उघडण्यात आले आहेत.

दरम्यान नदीला पूर येण्याची शक्यता असते. जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून जुलै च्या पहिल्याच आठवड्यात चार धरण ओवर फ्लो झालेली आहेत. नलेश्वर, लभानसराड, चंदेरी आणि चारगाव हे धरणे फुल्ल झाले असून, डोंगरगाव धरण ही 97 टक्के भरलेले आहे. त्यामुळे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे. चंद्रपूर आणि चिमूर तालुक्यात अधिक पावसाची नोंद झाली. एकूण चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here