लाचेची मागणी केल्या प्रकरणी महिला तलाठी विरोधात गुन्हा दाखल

0
49

वरोरा ; चंद्रपूर तसा वाघांसाठी फेमस जिल्हा वाघ बघण्यासाठी दुरवरून पर्यटक इथं येतात . तसं इथंले वन्यजीव जिल्हाचे वैभव ठरले असले तरी मानव – वन्यजीव संघर्षही इथं टोकाला गेलेला आहे . मात्र वरोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने मानव – वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय लिहीला .
घरात शिरलेली निलगाय बिनधास्त एखाद्या पाहूण्यासारखी बसली होती . दुसरीकडे घरातील सदस्य न घाबरता तिला तितक्याच प्रेमानं घरात आसरा दिला .
वरोरा तालुक्यातील मजरा गावात आज नीलगाय आली . ती दोन घरांमध्ये शिरली . घरातील वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . ही निलगाय घरात पाहूण्यासारखी बसली होती . घरातील सदस्यांनी तिला तितक्याच प्रेमानं वागविलं .
मानव – वन्यजीव प्रेम संबंधाचा नवा अध्याय या वेळी दिसला . दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली . जखमी नीलगाईस ग्रामस्थांच्या मदतीने पकडून उपचाराकरिता वरोरा शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले . उपचारानंतर निलगायीला मुक्त अधिवासात सोडण्यात आले .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here