Home Breaking News चंद्रपूर शहरातील वाहतूक पोलिसांनी बाजारात येणाऱ्या व्यक्ती निर्दोष गाडी चालक मालकावर ऑनलाइन...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) चंद्रपूर शहरातील गांधी चौक ते अपना बाजार या उजव्या बाजूला.
MH 31 CP 1388 4व्हिलर गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उभी असताना सिटी ट्राफिक पोलिसांनी आंनलाईन कार्यवाही करून निघून गेले जेव्हा गाडी चालक किंवा मालक यांना गाडी क्रमांक MH 31 CP 1388 आनलाईन चालन माहित होईल तेव्हा गाडी मालक चालक गाडी चालन झाली कशी माझी गाडी तर रस्त्याच्या बाजूला होती.
गांधी चौक ते जठपुरा गेट या गाडी पार्किंग ची व्यवस्था नाही आधी चंद्रपूर शहर महानगर पालिका वाहतूक तथा चंद्रपूर वाहतूक शाखा करूनच सामान्य गाडी चालक मालकावर आनलाईन चालन करावी अन्यता कार्यवाही कुठल्याही व्यक्तीच्या 4 व्हीलर गाडीची चालन करू नये असे स्थानीक गांधी चौकातील व्यवसायिकाचे म्हणणे आहे.
वाहतूक किंवा ट्रापिक पोलिसांना निर्दोष गाडी चालक मालक यांच्यावर कुठलीही आनलाईन चालन करू नये या परिसरातील व्यवसायकांचे मत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*