HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर, (वि.प्र.): वीज वितरण क्षेत्रात कार्यरत
लाइन स्टाफ कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता यांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.
त्यात प्रमुख सानुग्रह अनुदान (बोनस) देण्यात यावा.
बोनसकरिता लावलेल्या अटी रद्द कराव्यात. वसुलीची जबाबदारी सामूहिक आहे. मात्र, वसुलीकरिता केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई होत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*























