चंद्रपुर जिल्ह्यात दिसला मानव वन्यजीव प्रेमाचा नवा अध्याय

0
45

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हय़ात वडोली , पो . भराडी येथे दिवाण गोचे यांच्या शेतात रोवणी चालू असताना मगरीचे पिल्लु आढळून आले .
शेतात काम करणाऱ्या शेत मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली मात्र गावातील सैन्य भरतीची तयारी करीत असलेले युवक सूरज दिवाण गोचे ( NCC cadet ) , सुरज केळझरकर ( NCC cadet ) आणि समीर विरुटकर ( NSS स्वयंसेवक ) जनता महाविद्यालय , चंद्रपूर यांनी त्या मगरा च्या पिल्लू ला कोणताही इजा न होऊ देता मोठ्या शिताफीने पकडून शेतापासून 200 मीटर वर असलेल्या इरई नदी मध्ये नेऊन सोडले , तसेच या युवकांनी साप , व इतर वन्यजीवांना मारू नये असे आवाहन सुद्धा केले .

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here