चंद्रपूर : अन् विद्यार्थ्यांनी रोखला खासदारांचा मार्ग

0
58

मागील वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे .

मागील वीस दिवसांपासून अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . गावात हाहाकार माजला आहे . शेती , घरे यांची नुकसान झाले . त्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांनी बसला . अशातच गावात पाहणी करण्यासाठी खासदार येणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली . ते गावात येताच विद्यार्थ्यांनी त्यांची वाट अडवून धरली . हा प्रकार बघून खासदारही आवाक झालेत . या मुलांची मागणी काय असा प्रश्न त्यांना पडला . पण मुलांनी वाट अडवली होती ती खासदारांच्या स्वागतासाठी . हे समजताच ते सुद्धा भारावले . खासदार बाळू धानोरकर यांच्या सोबत हा प्रसंग घडला .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here