प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव लौकीक केले – डॉ.मंगेश गुलवाडे

0
30

युवकांनी सेवाकार्यात पुढाकार घ्यावा – विशाल निंबाळकर
—————————————
रक्तदान शिबिर संपन्न
————————-

भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर तर्फे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त वने,सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध सेवात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक पाच देऊळ मंदिरात करण्यात आले होते त्यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत,कोविड लसीकरण मोहीम या सारख्या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला वेगळी ओळख निर्माण करून दिली असून त्यामुळे भारताचे नाव लौकीक झाले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की युवकांनी विविध सेवा कार्यात पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपायला हवे असे त्यांनी यावेळी सांगितले सदर रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी रक्तदान केले त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला सदर रक्तदान शिबिरात भाजपा नेते रामजी लखीया, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, माजी उपमहापौर राहुल पावडे, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार,  मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,भाजयुमो मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार,  महानगर उपाध्यक्ष अरुण तीखे, सूरज पेदुलवार, सचिव रामकुमार आकापल्लीवार,सूर्या खजांची, सिनेट सदस्य यश बांगडे,मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर
प्रवीण उरकुडे,रामजित यादव
कुणाल गुंडावार,स्नेहीत लांजेवार
मनीष पीपरे,अमित निरंजने,मोहन मंचलवार,मनीष खापरे
मनीष पिपरे,सतीश तायडे
हिमांशू गादेवार,गजानन भोयर
सौरभ वासेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here