चंद्रपुर शहर घुटकला वार्ड एथिल 3 माझली इमारत कोसळली

0
134

चंद्रपुर शहर ब्रेकिंग न्यूज़

शहरातील घुटकाला वार्डातील राजमंगल कार्यालय जवळील पाटील यांची चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून यात 3 महिला मलब्यात दबल्याची माहिती आहे.
मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाला पाचारण करण्यात आले असून शहर पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
तर मलब्यात दबलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here