Home
Home चंद्रपूर नगरपरिषदेच्या “स्विमिंग पूल” मध्ये पोहत आहेत भ्रष्टाचाराची मासे. -आम आदमी पार्टी,...

नगरपरिषदेच्या “स्विमिंग पूल” मध्ये पोहत आहेत भ्रष्टाचाराची मासे. -आम आदमी पार्टी, बल्लारपूर

0
112

रविवार दिनांक:- 23 ऑक्टोबर 2022 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूरचे शहराध्यक्ष रविकुमार पुपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवा संघटक अलींना शेख यांनी नगरपरिषदेच्या ‘स्विमिंग पूल’ भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला असता त्यांनी सांगितले की, स्विमिंग पूलच्या देख-भालीसाठी अनेक वेळा “स्विमिंग पूल” निविदा काढल्या, पण त्याचा जनतेला कधीच फायदा झाला नाही, या स्विमिंग पुलच्या देख-भालीसाठी नगरपरिषद दर महिन्याला ठेकेदाराला, तसेच जानते कळून मिळणारी फी ची रक्कम सुद्धा ठेकेदार घेत होते, पण कोरोनाच्या काळापासून बंद ठेवून कोणाचा फायदा होतोय, लवकरात लवकर ‘स्विमिंग पूल’ पुन्हा सुरू करून जनतेला द्या, अन्यथा याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात येतील, असा इशारा युवा संघटक अलिना शेख जी यांनी दिला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here