भाजपा नेते प्रमोद कडू यांना पत्नीशोक

0
44
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडु यांच्या धर्मपत्नी  व  युवा मोर्चा, चंद्रपूर महनगर चे महमंत्री प्रज्वलंत कडु यांच्या मातोश्री मंदा प्रमोद कडू(60 वर्ष)  यांचे गुरुवार 8 डिसेंबरला  दुपारच्या सुमारास हृदयविकारामूळे निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार(9 डिसेंबर)ला दुपारी 12.00  वाजता महाकाली वॉर्ड ओम नगर येथील राहत्या घरून  निघणार आहे. बिनबा गेट येथील शांतीधामवर स्व.मंदा कडू यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.स्व मंदा कडू यांचे पश्चात एक मुलगा व मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.मंदा कडू यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here