===÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
मध्य बजार मंडळ द्वारे आज पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा आदरांजली कार्यक्रम मध्य मंडळातर्फे भगतसिंग चौक लक्ष्मीनारायण मंदिर इथे आयोजित करण्यात आला. या मधे प्रमुख उपस्थिती मंडळ अध्यक्ष सचिन कोत्तपल्लिवार ,जेष्ठ नेते राहुल सराफ, राजेंद्र खांडेकर,राजू घरोटे,बाळू कोलंकर,उमेश वांढरे, नकुल आचार्य, शिवम कपूर,कार्तिक मुसळे,पवन महुरकर ,प्रणय डंबारे ,प्रसाद काटपाताळ, श्रेयस घरोटे, लक्ष्मण महालक्ष्मे, रितेश घरोटे, गणेश रासपायले,वैभव रामेडवार, दीपक अवधने, ध्रुव कोत्तपलिवार, विनीत रामेडवार, इ. उपस्थित होते
=÷÷÷=≠=================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793






















