*आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे भद्रावती चे नवनियुक्त ठाणेदार साहेब यांच स्वागत…*

0
41

=====÷÷÷÷÷÷=÷÷÷÷÷÷÷======

दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे भद्रावती चे नवनियुक्त ठाणेदार मा.श्री. इंगळे साहेब यांच स्वागत करण्यात आले. यावेळी भद्रावती तालुक्याविषयी विविध प्रकारचे चर्चा करण्यात आले. ठाणेदार साहेबांना सांगण्यात आलं की भद्रावती शहरात चोरीचा प्रमाण खूप जास्त गतीने वाढत आहे यावर काही उपाययोजना कराव्यात व भद्रावती शहरात वाढत्या गैर कानूनी कामाबद्दल चर्चा करण्यात आली. या सगळ्या चर्चांवर मा.ठाणेदार साहेबांनी सकारात्मक उत्तरे दिली व यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले. या वेळी आम आदमी पार्टी भद्रावती चे नेते सुरज भाऊ शहा, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन भाऊ पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=============================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here