*जागतिक होमिओपॅथिक दिवस कार्यक्रम संपन्न*

0
56

===================

* चंद्रपूर : *

===================
दि. १० एप्रिल २०२३

===================

होमिओपॅथीक इंटिग्रेटेड मेडीकल प्राक्टीशनर्स असोशिएशन व्दारा जागतीक होमिओपॉथीक दिवस व डॉ. सॅम्युअल हानेमान, यांची २६८ वि जयंतीचा कार्यक्रम संपन्न.

==========================

चंद्रपूर येथील होमिओपॉथीक इंटिग्रेटेड मेडीकल प्राकटीशर्नस असोशिएशन व्दारा जागतीक होमिओपॉथीक दिवस डॉ. सॅम्युअल हानेमान, यांची २६८ वि जयंती चा कार्यक्रम हॉटेल सिदार्थ प्रिमीअर येथे १० एप्रिल २०२३ सोमवार ला यशस्वी रीत्या संपन्न झाला.

==============================

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन चंद्रपूर महानगर पालीकाचे आयुक्त मा. श्री. विपील पालीवार उपस्थित होते, व प्रमूख अतीथी जेष्ठ होमिओपॉथ मा. डॉ. बि. एच दाभेरे सर उपस्थित होते.

======================

या कार्यक्रमास चंद्रपूर येथील बरेच होमिओपाथीक डॉक्टर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. आशीष व्यास व डॉ. अर्चना पोडे यांनी आपले रिसर्च वर्क सादर केले. व प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. सत्यजीत पोंद्दार व डॉ. स्नेहल पतरंगे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रकल्प निर्देशन म्हणुन डॉ. राजेश कामडे, डॉ. अवनीश पारासर, डॉ. शिरीष रामटेके डॉ. सूशील गुगुल, डॉ. नमिता दाभेरे, डॉ. अपेक्षा जीवने व डॉ. अभीजीत सोनवणे यांनी अथक परीश्रम केले.

==========================

संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकीशोर जोगी, सचीव डॉ. आनंद फुलझेले व कोषाध्यक्ष डॉ. मिलींद दाभेरे व बरेच वरीष्ठ होमिओपॉथीक डॉक्टर, डॉ. गोरकार, डॉ आखरे, डॉ गोखरे, डॉ झोडे, डॉ. भटाड मॅडम, डॉ. कटलावार मॅडम, डॉ. बच्चुवार मॅडम, डॉ. निधा व इतर होमिओपॉथीक डॉक्टर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. राजेश कामडे यांनी व्यक्त केले. व कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने करण्यात आला.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here