* रामनगर पोलिसांनी OYO हॉटेलची घेतली झडती *

0
41

**************************

  * चंद्रपूर  * 

***************************

शहरांमध्ये सध्या स्थितीत प्रेमी युगलांना मनमोकळेपणे व्यक्त होण्यासाठी गल्लोगल्ली oyo थाटल्या जात आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन यामध्ये तास दोन तासासाठी आयडेंटी कार्डचा वापर करून भाड्यावरती रूम दिली जाते. तर शहरातील oyo मध्ये अश्लीलतेजा बाजार व नियमाचे उल्लंघन केले जात आहे. रामनगर पोलिसांना शहरातील अष्टभुजा येथे आसलेल्या oyo मध्ये अल्पवयीन जोडप्यांना प्रवेश देत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारावरती पोलिसांनी झडती घेतली असता जोडपं आढळून आले पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते प्रियकर व प्रियसी असून ते दोघेही अल्पवयीन नसल्याचे निदर्शनात आले. दोघांच्याही पालकांना बोलवून समज दिली व बयान नोंदविण्यात आले.चंद्रपूर शहरांमध्ये अनेक oyo मध्ये कॉलेजच्या गणवेशावरती अल्पवयीन मुलींना प्रवेश दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here