Home
Home चंद्रपूर *नदीच पाणी वाढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा ईशारा.*

*नदीच पाणी वाढत असल्यामुळे परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा ईशारा.*

0
100

**********************

जमन जट्टी ते माना रोड वरील वडाचे झाडा पर्यंत इरई नदी झरपट नदीच्या संगमावर जगन्नाथ बाबा मठ आहे त्या ठिकाणी या दोन्हीही नदिंची पातळी वाढत आहे हे पाणी रोड वर येऊन इकडील माना गावचा रस्ता बंद झालेला आहे पाण्याची पातळी वाढत असल्याने पोलिस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे तसेच शासनाकडून नदी काठावरील लोक वस्तीना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे व त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सगण्यात आले आहे. तसेच पुरामुळे मार्डा आरवट हिंगणारा शिवानी हे रस्ते सुद्धा इराई नदीच्या पुरा मुळे बंद झालेले आहे आणि नदीला डाब असल्यामुळं पाण्याची पातळी वाढत आहे

************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here