*****************************
* पोंभुर्णा:-
*********************
पक्षप्रमुख हिंदुजननायक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे सदैव सामाजीक कार्यात अग्रेसर असतात जनसेवा हीच ईश्वर सेवा हे त्यांचे ब्रिदवाक्य आहे राजसाहेबांचे विचार मनात ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पोंभूर्णा तालुका अध्यक्ष आशिष नैताम यांनी आपला वाढदिवस मनसे पदाधीकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन विविध सामाजीक उपक्रमातून साजरा केला मनसेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप रामेडवार,मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनदीप रोडे, मनसे तथा मनविसे जिल्हाध्यक्ष राहूल बालमवार, मनविसे जिल्हाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार, मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते यांच्या प्रमूख उपस्थीतीत शालेय विद्यार्थांना नोटबुक पेन तथा ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे रुग्नांना फळे व बिस्केट वाटप करूण वाढदिवस उत्साहात साजरा करन्यात आला यावेळेस मनसेचे तालुका उपाध्यक्ष रोशन भडके, मनसेचे तालुका सचिव अमोल ढोले, मनसेचे पोंभूर्णा शहराध्यक्ष निखील कन्नाके, मनविसे तालूका उपाध्यक्ष राजेश गेडाम, मनविसे तालुका सचिव महेश राजू नैताम, प्रशांत रामटेके, विक्रम बोरकर, संदिप धोडरे तथा मनसैनीक उपस्थीत होते
*******************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
**********************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793