* हर गाव से उठो हर बस्ती से उठो! बाल विवाह मुक्त भारत करणे को उठो! या गाण्यातुन जनजागृती कार्यक्रम.*

0
31

========================

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात रुरल अॅन्ड अर्बन डेव्हलोपमेंट युथ असोसिएशन गडचिरोली (रुदया) व कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन फाउनडेशन दिल्ली (युएस) सहयोगाव्दारे असेस टु जस्टीस्ट प्रकल्प चंद्रपूर या संस्थेचे सचिव श्री काशीनाथजी देवगडे यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 16 ऑक्टोबर बाल विवाह मुक्त दिवसाची सुरवात म्हणुन 3 ऑक्टोबर 2023 ला चंद्रपूर बसस्थानक परिसरात हर गाव से उठो हर बस्ती से उठो बाल विवाह मुक्त भारत करणे को उठो! या गाण्याव्दारे जनजागृती केली व स्वाक्षरी अभियान राबवुन गाव, तालुका, जिल्हा देश बाल विवाह मुक्त व्हावा असे आव्हान कार्यक्रमातुन करण्यात आले.

========================

याप्रसंगी कार्यक्रमाला मार्गशक म्हणुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी. श्री. दिपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, श्री. अजय साखरकर, परिवेक्षा अधिकारी, श्री. महाकाळकर, चंद्रपूर बसस्थानक आगार व्यवस्थापक श्री. रामटेक सर व त्यांचे संपुर्ण अधिकारी वर्ग तसेचे चंद्रपूर जिल्हा चाईल्ड लाईन श्री. अभिषेक मोहुर्ले. बालकल्याण समितीचे सहाय्यक श्री अजय कवाडे तसेच आगारात वेगवेगळया ठिकानाचे 2000 पेक्षा जास्त नागरिक, विदयाथी, प्रवाशी प्रामुख्याने उपस्थित होते.

======≈=================

सदर कार्यक्रमात संस्थेच्या वतीने बाल विवाह, बालकांचे लैंगिक अत्याचार, बाल तस्करी, बाल मजुरी, यावर जनजागरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आजोजक म्हणुन श्री. नरेश मॅकलवार, प्रकल्प व्यवस्थापक, कु. राणी मेश्राम, समुपदेशीका श्रीमती. किरण गणविर समन्वयक श्री. शशीकांत मोकाशे, क्षेत्रीय अधिकारी, कु. विद्या मोरे क्षेत्रीय अधिकारी, श्रीमती सोनम लाठे क्षेत्रीय अधिकारी, सौ. हर्षा बन्याटे, श्री. अंकुश उराडे श्री अजय कवाडे गायक , सहकारी यांच्या अथक परिश्रमाने सदरच्या कार्यकामाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन तथा आभार प्रदर्शन श्री. शशीकांत मोकाशे यांनी पार पाडले.

======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here