चंद्रपूर भाजपा अध्यात्मिक आघाडी लोकसभा निवडणूक प्रमुखपदी श्रीमती शिल्पाताई (मीनाताई ) देशकर यांची नियुक्ती

0
24

==================

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या मान्यतेने तसेच मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संमतीने *महाविजय २०२४ साठी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा. आचार्य तुषार भोसले जी यांनी आध्यात्मिक आघाडीचे सर्व लोकसभा निवडणूक प्रमुख जाहीर केले आहे. त्यात चंद्रपूर लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी श्रीमती शिल्पाताई (मीनाताई ) देशकर यांना देण्यात आली आहे.
=======================
*मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. हंसराज भैय्या अहीर यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात महाविजय २०२४ साठी काम करणार असल्याचे शिल्पाताई देशकर यांनी सांगितले.
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here