Home
Home चंद्रपूर *आम आदमी पार्टी बल्लारपूरला युवकांचा पाठिंबा*

*आम आदमी पार्टी बल्लारपूरला युवकांचा पाठिंबा*

0
93

=====≈=====≈======

आम आदमी पार्टीला बळकट करण्यासाठी बल्लारपूर शहरात आप बल्लारपूरचे उपाध्यक्ष सय्यद अफजल अली यांच्या नेतृत्वाखाली *युवा जोडो अभियान* राबविण्यात येत असून, त्यामध्ये शहरातील तरुणाना पक्षाची विचारधारा आणि दिल्ली व पंजाब मध्ये होत असलेल्या कार्याशी संवाद साधुन, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारावर कसे काम केले जात आहे याची माहिती देऊन , राजकारणात तरुणांचे काय योगदान आहे स्पष्ट केल्या गेले , यामुळे अनेक तरुण प्रभावित होऊन पक्षात प्रवेश करत आहेत, त्यात रेल्वे वॉर्डचे नवाब शेख,व त्यांची टीम व साईबाबा वार्डचे फैजान शेख, सोहेल शेख, कुणाल, मंगेश ठाकूर, पियुष डांगे, साई देठे, तन्वीर शेख, भूषण पासपुलकर, प्रशिक, प्रतीक देठे यांचा समावेश आहे. विशाल कन्नाके, साहिल भोयर, पारस, मयूर, सुमित, प्रेम, श्रमिक, अल्बक्ष खान, तौसिफ शेख, शहजाद खान, अमन वर्मा आदी तरुणांनी पक्षात प्रवेश केला.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here