*नगरपरिषद भद्रावती अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स प्रभागातील होणारी निवडणूक रद्द करा :-

0
97

=========≠================

*आप शहराध्यक्ष सुरज शहा यांची मागणी*

========================
दिनांक 02 नोव्हेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मुख्य निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांची भेट घेण्यात आले, नगरपरिषद भद्रावती च्या हद्दीतील डिफेन्स हा भाग येतो व इथे गेल्या 25 वर्षापासून नगर परिषद च्या निवडणुका होतो, आणि डिफेन्स प्रभागातून चार नगरसेवक निवडून नगरपरिषद भद्रावती मधे प्रतिनिधित्व करायला जातो. परंतु चार नगरसेवक डिफेन्स प्रभागात असून सुद्धा नगरपरिषद ला डिफेन्स प्रभागात काम करण्याची अनुमती नाही. नगरपरिषद डिफेन्स च्या अंदर कोणतेही काम करू शकत नाही. जर डिफेन्स मधे भद्रावती नगरपरिषद व डिफेन्स प्रभागातले नगरसेवक लोकांचे काम करत नसेल किंवा तिथे काम करण्यास नगरपरिषद ला परवानगी नसेल तर तिथे निवडणूक घेऊन वेळ आणि पैसा कशासाठी खर्च व्हावा ? या संदर्भात आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज शाहा यांची निवेदना द्वारे मागणी आहे की डिफेन्स प्रभागात होणाऱ्या मतदानाला रद्द करण्यात यावे आणि जनतेचा वेळ आणि पैसा वाचवावे. यावेळीआम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शाहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, आप नेते अतुल भाऊ भैसारे, निखिल भाऊ जट्टलवार, वसीम भाई कुरेशी, सॅम्युअल गंधम, नितीन बावणे, तालुका अध्यक्ष सोनल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर महिला अध्यक्ष प्रतिभाताई कडूकर, महिला कोषाध्यक्ष रेखाताई गेडाम, नयनाताई गंधम, शहर सदस्य मंगेश भाऊ खंडाळे, सुरज पुल्लरवार, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा सचिव अतुल रोडगे उपस्तीथ होते.

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

====================≠=

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here