3 राज्यातील भाजपाचा विजय म्हणजे ‘इंडिया ‘आघाडीला चपराक.

0
42

=========================

भाजपा कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

=========================
राजस्थान,मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात भाजपाची सत्ता आली.या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते.लोकांनी  भाजपाला आशीर्वाद दिला हे निर्विवाद सत्य आहे.हा निकाल इंडिया आघाडीला चपराक आहे.2024 च्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल.असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी केले.ते 4 पैकी 3 राज्याच्या  निवडणुकीचा विजयी निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यावर रविवारला गिरनार चौक येथे जल्लोष करतांना बोलत होते.
=========================
यावेळी भाजपा जेष्ठनेते प्रमोद कडू,महासचिव ब्रिजभूषन पाझारे, तुषार सोम, पुरुषोत्तम सहारे,देवानंद वांढई सुरेश तलेवार,चंद्रकला सोयाम,शीला चव्हाण,अरुण तिखे, विठ्ठल डुकरे दशरथ सिंग ठाकूर रवी चहारे सविता कांबळे, रणूताई घोडेस्वार,मनीषा महातव,  संतोष वरपल्लीवार, सूर्यकांत कुचनकर ,प्रभा गुडधे , शितल आत्राम, भारती दूधाणी, संगीता खांडेकर , प्रदीप किरमे, पुष्पा उराडे संतोषवार ,राजेंद्र खांडेकर , सचिन कोतपल्लीवार, रवि जोगी, सुनिल डोंगरे, तुषार मोहुलै धम्मप्रकाश भस्म संदीप देशपांडे संदीप रवी लोणकर आगलावे चंदन पाल दिनकर सोमलकर पुनम तिवारी रुद्रनारायण तिवारी महेश झिटे आकाश ठुसे रामगुडे राजेश यादव आमिनशेगसागर भगत  मोहुलै, प्रलय सरकार मधुकर राऊत चांद सैय्यद बी बी सिंग प्रवीण गुरमवार  सुरेश हरिरामणी यस बांगडे विकी मेश्राम संजय पटले आणि अनिल अडुर आदींची उपस्थिती होती.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here