=========================
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर चे वतीने चंद्रपूर वडगाव येथील श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा श्रम वडगाव येथे राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती तथा मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित पत्रकार संवाद या कार्यक्रमाचे दिनांक 12 जानेवारीला ज्येष्ठ वरिष्ठ मार्गदर्शक संपादक व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्य मार्गदर्शक माननीय रामभाऊ ठाकरे भारतीय सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष संचालक आरटीआय प्रशिक्षण माहिती केंद्र जनमंच सदस्य नागपूर व माननीय आशिष अंबाडे चंद्रपूर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी झी न्यूज मराठी यांच्या हस्ते चंद्रपूर येथील चित्रकार तसेच पत्रकार मिलिंद वाकडे यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंचकावर उपस्थित माननीय प्राध्यापक सुरेश चोपणे माजी सदस्य पर्यावरण वन व हवामान मंत्रालय दिल्ली अध्यक्ष ग्रीन प्लॅनेट सोसायटी परिवहन संस्था चंद्रपूर व माननीय रवींद्र तीरानिक महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ व जनमंच सदस्य नागपूर व श्रीराम कृष्ण विवेकानंद सेवा आश्रम चे अध्यक्ष डॉक्टर शंकर जोडे एमडी होमिओपॅथी कॉलेज खामगाव सेवाश्रम चे सचिव अरुण बावणे तसेच पत्रकार संघाच्या चंद्रपूर यवतमाळ जिल्हा जनसंपर्कप्रमुख प्राध्यापक डॉक्टर मंजुषा सागर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष किशोर पत्तीवार इत्यादी मान्यवरांनी यांचे अभिनंदन केले याप्रसंगी मान्यवरांचे पत्रकारितेतील विविध भागांवर मार्गदर्शनपर फळांना रूप बदलती पत्रकारिता व आव्हाने सफरनामा सामाजिक पत्रकारितेचा वेचक आणि वेदक अनुभव या विषयावर संवाद झाले या कार्यक्रमाचे आयोजन माननीय रवींद्र तीरानिक महाराष्ट्र प्रदेश संपर्क अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या सहकार्याने पार पडले पुढील राज्यस्तरीय अधिवेशनास आवश्यक नियोजनाची विविध अंगी चर्चा संपन्न झाली येथील सामाजिक करते प्रतिनिधी यांना सहभाग सन्मानपत्र व शाल श्रीफळ वृक्ष रोपटे आणि स्वामी विवेकानंदाची पुस्तके भेट देऊन सन्मान करण्यात आला प्रसंगी जिल्ह्यातील अनेक मान्यवर पदाधिकारी प्रतिनिधी प्रसार व आणी माध्यम त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील मंडळींची प्रामुख्याने उपस्थिती होती स्वामी विवेकानंद आश्रमाचे संचालक तथा सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले,
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069