========================
*भद्रावती*
=========================
क्रिडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकार कार्यालय नागपूर द्वारा आयोजित रोलर स्केटिंग विभागीय स्पर्धेत 19 वर्षाखालील मुलींच्या गटात कृपाली ज्ञानेश्वर मुसळे हिने 3 किमी रोडरेस, 1 किमी व 500 मी रिंक रेस मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत प्रथम स्थान प्राप्त करुन तिची राज्य स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. सदर स्पर्धेत तिने तीन सुवर्ण पदक प्राप्त केले. कृपाली इन्स्पायर ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स चंद्रपूर ची विद्यार्थी नी आहे. ती क्रीडा प्रशिक्षक विनोद निखाडे सर सर व प्रवीण चवरे सर यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करते. संस्थेचे अध्यक्ष विजय बदखल सर, प्राचार्य पोटे सर, क्रीडा शिक्षक दाते सर, मंगल दुबे सर, राजुरकर सर, रिध्दी तिवारी मॅडम आदींनी तिचे अभिनंदन केले.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069





















