*प्राणप्रतिष्ठा सोहळा*

0
20

========================

वरोरा नगरातील रामभक्त बंधू भगिनींनो
उद्या दि. २२जानेवारीला प्रभु श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्या येथे संपन्न होत असून तो आपल्या साठी आनंदाचा उत्साहाचा क्षण आहे. त्यानिमित्ताने आपल्या वरोरा नगरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन झाले आहे.
१) सकाळी ७ते९ महायज्ञ झोपला मारोती देवस्थान (२५१जोडपे,)
२) सकाळी ७.३०वाजता कार व बाईक रॅली (आंबेडकर चौक येथुन)
३) सकाळी ९वाजता श्रीराम मूर्ती ची मिरवणूक (राममंदिर ते वाल्मिकी द्वार)
४) सकाळी ९वाजता श्रीराम मंदिरात अभिषेक, महाआरती, कार सेवकांचा सत्कार व महाप्रसाद.
५) सायंकाळी ५ते७ जप, रामरक्षा, दीपोत्सव (श्रीराम मंदिरात)
६) सायंकाळी ५.३०वाजता डी जे रॅली (राम मंदीर येथुन)
७) सायंकाळी ७ . ३० वाजता वाल्मिकी प्रवेश द्वार आंबेडकर चौक येथे महाआरती व दीपोत्सव.
८) सायंकाळी ७.३०वाजता एल ए डी स्क्रीन शो, कार सेवकांचा सत्कार व महाप्रसाद.
उपरोक्त सर्व कार्यक्रमात आपण सहपरिवार उत्साहाने व आनंदाने सहभागी व्हावे.
. हि विनंती
.श्री. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या द्वारा वरोरा

==========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here