*नगर प्रशासनाने “आप” ची मागणी काही दिवसात केली पूर्ण*

0
25

====================

  *बल्लारपूर*

========================

अनेक महिन्यांपासून बल्लारपूर नगरपरिषदेचा मुख्य जिना व रॅम्प पूर्णत: तुटलेल्या अवस्थेत असल्याने या विभागात येणाऱ्या दिव्यांग नागरिकांना व वयोवृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
शहराचे मुख्य कार्यालय असूनही सर्व जागरूक व जबाबदार लोकप्रतिनिधी सुद्धा या समस्येकडे दुर्लक्ष करत होते, अशा परिस्थितीत आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर प्रवक्ते आसिफ हुसेन शेख जी यांनी या गंभीर समस्येची दखल घेत मुख्याधिकारी विशाल वाघ साहेब, या प्रश्नावर तत्परता दाखवून काही दिवसात हे काम पूर्ण करून दिव्यांग व वृद्धांना दिलासा दिला. आसीफ हुसेन शेख जी यांनी मुख्याधिकारी न.प.बल्लारपूर यांचे आभार मानले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here