=========================
*चंद्रपूर*
==========================
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर अंतर्गत असलेल्या अल्पसंख्यांक मोर्चाची कार्यकारिणी नुकतीच मोर्चाचे अध्यक्ष चांदभाई सय्यद यांनी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत महामंत्रीपदी मोसिन शेख, इमरान इकबाल मोहम्मद, नरपिंदर सिंग विरदी, दिपक नन्हेट यांची नियुक्ती करण्यात आली असून उपाध्यक्षपदी जहीर खान कादरी, सोहेल शादिक शेख, ऐतेशाम इकराम खान, जहीरदिन मोहम्मद शेख, जफर सिद्दकी, मो.अलताब अब्दुल तब्बानी, शकील शेख, जम्मु, सादिक शेख मोहम्मद, सलमान इनायत शेख यांना संधी मिळाली आहे.
सचिवपदी सलमान इसराईल पठान, साजिद शेख, सय्यद फरदिन सय्यद अमिर, तनविर अब्दुल बशीर, चंद्रशेखर पेरका, शेख अंन्सार अयनुद्दीन शेख, भावना जोसेफ, सोहेल रज्जाक शेख, रेहान शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
============================
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, चाँद पाशा सय्यद, रवी चहारे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.
=====≠======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069