महानगर भाजपा किसान आघाडीची कार्यकारिणी जाहीर

0
30

============================

जिल्‍हाध्‍यक्ष रवी चहारे  यांनी केली घोषणा
===========================
भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर अंतर्गत असलेल्या किसान आघाडीची कार्यकारिणी नुकतीच जिल्‍हाअध्यक्ष रवी चहारे  यांनी जाहीर केली आहे. कार्यकारिणीत महामंत्रीपदी  राजेंद्र खांडेकर , भालचंद्र वडस्कर , श्रीहरी बनकर यांना संधी मिळाली आहे.
===========================
उपाध्‍यक्ष म्‍हणून इंद्रभान लोनगाडगे ,पंढरीनाथ साखरकर , मोरेश्वर जथाडे , लक्ष्मण महाकाले तर सचिव पदी दौलत जथाडे , प्रदीप राऊत , श्रावण बानकर,जलीलखान पठाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
=========================
तसेच देविदास चिडे , श्यामराव लोनगाडगे, घनश्याम तडसे , नारायण चिडे , संजय कुळसंगे , अशोक तडसे , विलास तपासे , बबन राऊत , विजय खंडारकर , सुनिल खनके , लतेश चिडे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली …
============================
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे महाराष्ट्राचे वन व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, भाजपा महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष हरिश शर्मा, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आ. अॅड. संजय धोटे, माजी आ. सुदर्शन निमकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, प्रमोदभाऊ कडू, चंद्रपूर जिल्हा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, किरण बुटले, विद्या देवाडकर प्रदेश भाजपा चिटणीस, प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस अल्काताई आत्राम, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते अशोक जीवतोडे, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, तुषार सोम, सविता कांबळे, विशाल निंबाळकर, मनोज पोतराजे, धम्‍मप्रकाश भस्‍मे, चाँद पाशा सय्यद, धनराज कोवे, संदिप आगलावे, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, रवी लोनकर, पुरुषोत्तम सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here