Home
Home Breaking News *वरोरा येथे पुलिस द्वारे गोवंश सह 3060000 रुपये चा मुद्देमाल जप्त।*

*वरोरा येथे पुलिस द्वारे गोवंश सह 3060000 रुपये चा मुद्देमाल जप्त।*

0
85

===≠========================

*दोन गोवंश तस्कर गजाआड़*

============================

*वरोरा*

============================

पोलीस स्टेशन वरोरा येथे दि. ०८/०३/२४ रो जी गोपनीय माहीतीगार याचेकडुन माहीती मिळाली की, ट्रक क्र.एम.एच.३२ए.के.५७८६ मध्ये अवैध गोवंश तस्करी करूण नागपूर कडून हैद्राबाद कडे जाणार आहे. या माहीतीचे आधारे पोलीस स्टेशन वरोरा येथील पोलीस स्टॉप यांनी रत्नमाला चौक वरोरा येथे सापळा रचुन ट्रक क्र.एम.एच.३२ए.के. Tv चा मुददेमाल ट्रक चालक नामे झनकलाल मरकाम रा. मध्यप्रदेश व धिरज रेडडी रा. नागपूर यांचेवर कार्यवाही केली.

============================

सदरची कारवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, मा. सहा पोलीस अधिक्षक नाओमी साटम उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा , पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे मार्गदर्शनात सपोनि योगेद्रसिंग यादव, पोहवा दिलीप सुर, दिपक दुधे यांनी पार पाडली.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here