Home
Home Breaking News *चंद्रपुर शहर पोलिसांनी चंद्रपुरातील लालपेठ कॉलरी परिसरात राहण्यार्या होटल व्यावसायिकाच्या घरातुन प्राणघातक...

*चंद्रपुर शहर पोलिसांनी चंद्रपुरातील लालपेठ कॉलरी परिसरात राहण्यार्या होटल व्यावसायिकाच्या घरातुन प्राणघातक शास्त्रे जप्त करुण गुन्हा दाखल*

0
101

============================= 

   *चंद्रपूर* 

================================

पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर येथे दिनांक २०/०६/२०२४ रोजी श्रि. संतोष निंभोरकर पोउपनि. सोबत डि.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करित असताना प्राप्त खबरेवरून लालपेठ ऐरीया चंद्रपुर येथे अग्नीशस्त्राचा वापर होत आहे. अशा गोपणीय माहितीवरून पोलिस अधिकारी, अंमलदार व पंचासमक्ष लालपेठ ऐरीयामध्ये जाउन पो.स्टे. अभिलेखावरिल आरोपी नामे साहिल विश्वजीत सिंग, रा. लालपेठ कॉलरी चंद्रपुर याचे घरी त्याची आई हजर होती तिला घरी येण्याचे कारण सांगुन घराची झडती घेतली असता, घराच्या मधल्या खोलीत लाकडी दिवानमध्ये तलवारीसारखे प्राणघातक शस्त्रे जप्त केले. आरोपीचे आईने सांगीतले ते शस्त्र तीच्या मुलाने साहिल ने आणले होते. करिता पाहिजे आरोपी नामे साहिल विश्वजीत सिंग, वय ३६ वर्ष, धंदा हॉटेल, रा. टाईप A वेकोली क्वार्टर क्र.२०, लालपेठ कॉलरी चंद्रपुर याने तलवारीसारखे घातक शस्त्र बेकायदेशीरपणे बाळगुन मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी एमएजी/कार्या-८/टे.३/साले /२०२४/८०७ दि. १४/०६/२४ अन्वये काढण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने विवक्षीत कृतीना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतीबंधात्मक उपाय करणे, सदर पाहिजे आरोपीचे कृत्य हे शानाचे उल्लंघन करणारे असुन त्यावरून कलम ४,२५ आर्म अॅक्ट १९४९, सह क. ३७ (१),३७ (३),१३१ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला. =============================               नमुद गुन्ह्याचे गांर्भीय बघता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके पो.स्टे. चंद्रपुर शहर, डी.बी पथक मधील सपोनि. मंगेश भोंगाळे, पो.उप.नि. संतोष निंभोकर तसेच डि.बी. कर्मचारी, पो.स्टे. मधील हजर पो. स्टॉफ असे पो.स्टे. परिसरात रवाना होवुन प्राप्त माहितीनुसार सदर करण्यात आले फरार असून त्याचे घरातील शस्त्र जप्त करण्यात आले आहे. ============================             अप.क. ५३१/२०२४ कलम ४,२५ आर्म अॅक्ट १९४९, सह क. ३७(१), ३७ (३), १३१ महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ =============================               जप्त माल :- १) एक धारदार जंग लागलेली जुनी वापरती लोखंडी तलवार ज्याची पुर्ण लांबी ३१ इंच रुंदी २ इंच अंदाजे किं. ५०० रू. =============================                 २) एक धारदार जंग लागलेली जुनी वापरती लोखंडी तलवार ज्याची पुर्ण लांबी ३३ इंच,रुंदी २ इंच अंदाजे किं. ५०० रू.              ==============================                ३) एक धारदार जुनी वापरती लोखंडी गुप्ती ज्याची पुर्ण लांबी २९ इंच रुंदी १ इंच अंदाजे किं. ३०० रू.आले. ================================        असे तीन प्राणघातक तलवार, गुप्ती शस्त्र एकुण १३०० रु. चा माल जप्त करण्यात ================================        सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोनि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. मंगेश भोंगाडे, पोउपनि. निंभोरकर, पोउपनि. सोनाली आगलावे, स. फौ. विलास निकोडे, स. फौ. वाढई, पो. हवा. महेंद्र बेसरकर, पोहवा. विष्णु नागरगोजे, पोहवा. ईमरान शेख, पो.हवा. निलेश मुडे, म.पो.हवा. भावना रामटेके, पो.अं. इम्रान खान, रूपेश रणदिवे, रूपेश पराते, सचिन राठोड, मपोशि. रूबीना, पुनम सरकार, अश्विनी बेरड, स्नेहा पेटकुले, चालक पो. हवा. कामडी मेजर, पोहवा. मंगर मेजर, चालक मपोशि. पल्लवी नरवटे यांनी केलेली आहे. ===============================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे  ===============================

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here