Home
Home चंद्रपूर *चंद्रपुर मध्ये रोजगार व उद्योग प्रशिक्षण आणी महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार समारम्भ मध्ये...

*चंद्रपुर मध्ये रोजगार व उद्योग प्रशिक्षण आणी महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार समारम्भ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पालक मंत्री अशोक उइके उपस्थित राहणार*

0
85

चंद्रपूर 

हॅलो चांदा न्युज 

चंद्रपुर, (का प्र):-24 मे ला चंद्रपूर मध्ये रोजगार व उधोग प्ररीक्षण व महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार सभारंभ मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून  मा. अशोक उईके आदिवासी विभाग मंञी तथा चंद्रपूर जिल्हय़ाचे पालक मंञी यांना यहोवा यिरे फाऊंडेशन चे सिईओ डाॅ.रमेशकुमार बोरकुटे साहेब तसेच आदिवासी दलित मित्र व जेष्ठ पत्रकार. डी.के.आरीकर ने पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश याच्या वतीने 7 जुन ला राळेगाव जि.यवतमाळ मध्ये विदर्भ स्तरीय पर्यावरण सम्मेलना चे उदघाटक प्रमुख पाहुणे म्हणून निमंञन पञ देऊन व तसेच यहोवा यिरे फाऊंडेशन द्रारा 24 मे ला चंद्रपूर मध्ये रोजगार व उधोग प्ररीक्षण व महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार सभारंभ होणाऱ्या कार्यक्रमा चे उदघाटक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण पञ देऊन येण्याचे आग्रहास्तव केले. व मा.अशोकजी उईके साहेबानी स्विकार केले.निमंञन पञ देताना टिपलेले छायाचित्र. या प्रशिक्षण मेळावा मध्ये प्रमुख प्ररीक्षक म्हणून कही प्ररीक्षक उपस्थित डाॅ.रमेशकुमार बोरकुटे नी आवाहन केले बेरोज़गाराना युवक युवतीना रोजगार व उधोग प्ररीक्षण मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे …     ==========================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==========≠=========     *हॅलो चांदा न्यूज,                               मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*           *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here