===============================
चंद्रपूर
हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर.(वि प्र) :- 3मे विश्व प्रेस स्वतंञता दिन तथा सन्मान सत्कार सोहळा 2025 च्या कार्यक्रमा मध्ये कार्यक्रमा चे उदघाटक म्हनून यहोवा यिरे फाऊंडेशन चे डाॅ.रमेशकुमार बोरकुटे सिईओ साहेब उपस्थित होते.
व तसेच कार्यक्रमा चे अध्यक्ष म्हणून मा.प्रा.डाॅ.धनराज खानोरकर, उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे.डि.के.आरीकर.इसादास भडके.
तुळशीराम जांभुळकर.राजेंद्र मेश्राम.हॅलो चांदा न्युज चे संपादक.शशी ठक्कर, व चंद्रपुर जिल्हा चे समस्त पञकार संघा च्या पञकारच्या उपस्थित सत्कार सभारंभ कार्यक्रम सपन झाला.या कार्यक्रमा चे आयोजन.गोविंद गोपी मिञा यानी केले… 
================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================== *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356























