Home
Home चंद्रपूर राजुरा तालुका केमिस्ट् अँड ड्रगिस्ट संघटने तर्फे फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने रुग्णांना फळ...

राजुरा तालुका केमिस्ट् अँड ड्रगिस्ट संघटने तर्फे फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने रुग्णांना फळ वाटप!

0
221

 

 HELLO CHANDA NEWS

                   राजुरा(वि.प्र.): गुरुवार रोजी जागतिक स्तरावर साजरा होत असलेल्या फार्मसिस्ट दिनाच्या निमित्ताने राजुरा तालुका केमिस्ट् अँड ड्रगिस्ट संघटने तर्फे उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. अशोक जाधव यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

                   यात चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीतील संघटन सचिव प्रशांत गोठी, तालुका अध्यक्ष कैलास रेगुंडवार, सचीव राकेश अल्लूरवार यांच्या सह माजी तालुकाध्यक्ष संदीप जैन, गोपाल सारडा, हीतेश डाखरे तसेच फार्मसिस्ट अनील भाऊ आवारी , निलेश आवारी, अभय पोशटटीवार, दिनकर काळे, शेखर आबंटकर, कमल बजाज, स्वप्नील पिंपळकर, नावेद भाई अंसारी, प्रशांत उमरे, मनोज सदाफळे, जयप्रकाश सारडा, प्रितम घटे, मनीष बांबोडे, प्रवीण मडावी,अमोल चोथले उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here