Home
Home Breaking News गोंडपिंपरी पोलीस द्वारे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 आरोपी वर विरुद्ध कार्यवाही...

गोंडपिंपरी पोलीस द्वारे जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या 4 आरोपी वर विरुद्ध कार्यवाही आणि 10 जनावरांची सुटका.

0
153

HELLO CHANDA NEWS

            चंद्रपूर, (का प्र.) : गोंडपिपरी येथे दिनांक २/११/२५ रोजी सकाळी ०९/०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील मौजा चेकविठ्ठलवाडा बसस्टॉप जवळ मेनेरोडवर आरोपी नामे पिकअप क एम.एच. ३४ बि.झेड २३८३ चा चालक सुधाकर पांडुरंग निकोडे वय ५० वर्ष धंदा. डायव्हर जात माळी रा. भंगाराम तळोधी २) सुधाकर वारलु झाडे वय ५२ वर्ष धंदा. मजुरी जात महार रा. चेकविठ्ठलवाडा ता गोंडपिपरी जि चंद्रपुर ३) अशोक लेल्यॉड छोटा पिकअप क एम.एच. ३४ ए. बी.८९३८ चा चालक अमर सुदर्शन मडावी वय ३० वर्ष धंदा. ड्रायव्हर जात गोंड रा वेळगाव ता गोंडपिपरी जि चंद्रपुर ४) प्रभाकर हनुमंतु कन्नाके वय ६० वर्ष धंदा. शेती जात गोंड रा. बामनपेठ ता चार्मोर्शि जि गडचिरोली यांनी पिकअप क एम.एच. ३४ बि.झेड २३८३ व अशोक लेल्यॉड छोटा पिकअप क एम.एच. ३४ ए.बी.८९३८ मध्ये एकुण १० नग एकुण कि.अं. ८,६४,०००/रू चा माल अवैध्यरित्या गोवंशीय जनावरे क्रूरतेने व निदर्यतेने दाटीवाटीने, दोराने बांधून वाहनात कोंबून चारा पाण्याची सोय न करता कत्तलीकरिता तेलगांना राज्यात घेवून जात असताना मिळून आले. पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालु आहे.

       सदरची कार्यवाही, मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक, ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक, सत्यजित आमले उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल याचे मार्गदर्शनात सपोनि रमेश हत्तीगोटे सा. सफौ माणिक वाग्दरकर पोहवा विलास कोवे ब.न.२४१९ पो. अं. सचिन गायकवाड ब.न.११७४ चालक मपोशि. मनिषा ठाकरे ब.न. ६०२७ पोस्टे गोंडपिपरी यानी केले.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here