Home
Home चंद्रपूर सोसायटी अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री, धानोरा,चंद्रपूर.

सोसायटी अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री, धानोरा,चंद्रपूर.

0
210

 HELLO CHANDA NEWS

           चंद्रपूर, (वि. प्र.) : सोसायटी अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री, धा नोरा येथे आज दिनांक १ नोव्हेंबर २०१५ रोजी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.

        या खरेदीच्या उद्घाटन प्रसंगी सोसायटी अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीचे संचालक संतोष चिल्लरवार, भूषण संतोष चिल्लरवार APMC चंद्रपूरचे अध्यक्ष गंगाधरराव वैद्य तसेच सचिव संजय पावडे उपस्थित होते.

       या वेळी परिसरातील अनेक कष्टकरी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

           कार्यक्रमाची सुरुवात धार्मिक विधीने करण्यात आली. याच दिवशी ५ कन्यांचे पूजन करून पाहुण्यांना व शेतकरी यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

                 या प्रसंगी दलाल वर्गातून, संजय गोरे, राकेश गोखरे, भुवन चीनें, अबाजी धांडे तसेच इतर दलाल बंधूही उपस्थित होते.

            कार्यक्रमाचा समारोप आनंदमय वातावरणात झाला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here